उपासमारीची वेळ आली म्हणत कलाकार उतरले रस्त्यावर, राज्यभर रंगकर्मींचं विविध मागण्यांसाठी आंदोलन
उपासमारीची वेळ आली म्हणत कलाकार उतरले रस्त्यावर, राज्यभर रंगकर्मींचं विविध मागण्यांसाठी आंदोलन मुंबई : राज्यभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधाना शिथिलता मिळाली आहे. पण दुसरीकडं मात्र सांस्कृतिक कार्यक्रमांवर अजूनही बंदी आहे. आज राज्यभरात रंगकर्मींचा आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. मुंबईत परिसरातील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासमोर आज रंगकर्मींनी आंदोलन केलं. गेल्या सोळा महिन्यापासून नाट्यगृह व … Read more